Surprise Me!

Raja Rani Chi Ga Jodi Sanju- Ranjit | संजू-रणजीतची रोमॉन्टिक डेट | Shivani Sonar & Maniraj Pawar

2021-08-24 1 Dailymotion

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली...
संजीवनीच्या प्रयत्नांना आखेर यश मिळाल रणजीत घरी परतणार आहे..... मालिकेमध्ये रणजीतच्या मदतीने संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे....
पण आता राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत....
पुन्हाएकदा राजा रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही....
संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे. आणि याचसाठी राजा रानी कुल लुकमध्ये दिसणार असून संजूने या खास डेटसाठीची जय्यत तयारी देखील आहे....
संजीवनी बुलेट चालवताना दिसणार आहे रणजीतसाठी अजून काय काय सरप्राईझ असणार आहे

#Sanju #Ranjit #Raharanichiga jodi #Shivanisonar #Manjiripawar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon